Shop

Here's a list of all our products

  • अभिप्राय
    विजय गवळी यांचे ‘ संत तुकारामांचे १००० सुविचार ‘ हे संत तुकारामांच्या अत्युत्तम वचनांचे संकलन केवळ संत तुकारामांच्या चाहत्यांनाच नव्हे , तर सर्व मराठी भाषकांना आयुष्यभर पुरणारी शिदोरी आहे . . . गवळी यांनी संत तुकारामांची वचने नुसती निवडलेलीच नाहीत , तर त्यांचा मराठी गद्यात अर्थही दिला आहे . वाचकांना एखाद्या मूळ वचनातील एखादा शब्द अवघड वाटला किंवा एखाद्या वचनाचा अर्थ नीट समजला नाही , तर त्यांना या गद्य अर्थाची मदत होऊ शकेल . . . प्रत्येकाला या संकलनातून कोणतीना कोणती वचने कल्याणकारक म्हणून उपयुक्त ठरतीलच . येथून कोणालाही रिकाम्या हाताने मागे फिरावे लागणार नाही . कोणाचीही झोळी रिकामी राहणार नाही . . . वाचक विजय गवळी यांच्या प्रस्तुत संकलनाचे स्वागत करतील , असा मला विश्वास वाटतो . मी त्यांच्या लेखनास अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो . आ . ह . साळुखे
  • Out of stock
    अभिप्राय
     
  • आपल्या आयुष्यातील विविध टप्प्यांमध्ये तुकोबारायांनी अनेक विषयांवर अभंग लिहिले . एका – एका विषयांवरही त्यांनी वेगवेगळी , पुढच्या टप्प्यातली , अधिक व्यापक अशी मतं मांडली . ३३ कोटीतला ईश्वर प्रथम त्यांनी विठ्ठलात आणला , नंतर ख – या संतांमध्ये आणला , नंतर भक्तांच्या वस्तीत , भक्तांत , नंतर सामान्य माणसात , शब्दात आणून तो विश्वव्यापक बनवला आणि त्याचं ‘ जनार्दन ‘ हे नामकरण केलं . संत गाडगेबाबांनी तुकोबांच्या शेवटच्या टप्प्यातला म्हणजे माणसातला , जनातला म्हणजे ‘ जनार्दन ‘ ईश्वर स्वीकारला आणि आयुष्यभर ‘ जनी जनार्दन ‘ म्हणून ‘ रंजल्या गांजल्या माणसांची सेवा केली .

    मराठी भाषिक माणसांवर विलक्षण प्रभाव असणारे संतकवी तुकाराम यांच्या निवडक शंभर उपदेशपर अभंगाचे संकलन व अथसहित विश्लेषण असणारा ‘ तुका म्हणे ‘ हा विजय गवळी यांचा ग्रंथ महत्वपूर्ण आहे . ‘ प्रबोधन ‘ मूल्य असणारे हे ‘ अभंग ‘ मानवी मनाचे ‘ उन्नयन ‘ करुन त्यास संस्कारीत करणारे आहेत . तुकोबांच्या समाज उद्धाराच्या कळवळ्यातून अविष्कृत झालेल्या या अभंगांचे तितकेच अर्थवाही व मर्मग्राही परिशीलन गवळींनी केले आहे .

Go to Top