विजय प्रभाकरराव गवळी

कलाशिक्षक –
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, संचालित
माध्यमिक विद्यालय, शहानूरवाडी, औरंगाबाद

लेखक –
संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर चिंतानात्मक साध्या व सोप्या भाषेत लेखन

चित्रकार –
अनेक चित्रे प्रकाशित
व्यक्तिचित्र (PORTRAIT) मध्ये पारंगत

वक्ते –
अनेक विषयांवर व्याख्याने

‘दुबई’ येथे ‘स्वराज्यासाठी संत तुकारामांचे योगदान’ या विषयावर व्याख्यान दिले.